Advt

advt top 2

बजेट२०२१ : अर्थसंकल्पात नगरला मिळाले २० कोटी ५० लाखांचे गिफ्ट...

  राज्याचा सन २०२१-२२ साठीचा वार्षिक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत मांडला. कोरोनाच्या संकटात अर्थ...



 राज्याचा सन २०२१-२२ साठीचा वार्षिक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत मांडला. कोरोनाच्या संकटात अर्थचक्र उलट्या दिशेने फिरले होते. राज्य आणि केंद्र सरकार अपेक्षित विकासदर साध्य करू शकले नाहीत. त्या धर्तीवर सादर होणारे हे बजेट सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार होते. याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. अहमदनगर शहरातील केडगाव – नेप्ती रस्ता, लिंक रोड आणि बुरूडगाव येथील सीना नदीवरील पुलाच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. या तीन महत्वाच्या कामांसाठी तब्बल २० कोटी ५० लाखांचा भरीव निधी मिळणार आहे. 

 केडगाव उपनगरातील नेप्ती रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी अर्थसंकल्पात अाठ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे. त्याचबराेबर लिंक राेडच्या चाैपदरीकरणाच्या कामासाठी सात काेटी तर बुरूडगाव येथील सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी साडेपाच काेटी रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे, अशी माहिती अामदार संग्राम जगताप यांनी दिली. 

नगर शहर मतदासंघासाठी अथसंकल्पात भरीव तरतूद करण्यात अाल्याने रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

केडगाव उपनगरातील नेप्ती रस्त्याची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली अाहे. अर्चना हाॅटेल ते बायपास पर्यंतच्या या रस्त्यावर वाहनांची माेठी रहदारी असते. जवळच कांदा मार्केट असल्याने अवजड वाहने देखील या रस्त्यावरून जातात. रस्त्याच्या दाेन्ही बाजूला माेठी लाेकवस्ती अाहे. मात्र, गेल्या काही वषांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत अाहे. अामदार संग्राम जगताप यांनी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला हाेता. शासनाच्या सावजनिक बांधकाम विभागाकडे जगताप यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच अथसंकल्पात या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी तब्बल अाठ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा प्रश्न अाता मागी लागणार अाहे. 

नेप्ती रस्त्याप्रमाणेच केडगावला जाेडणार्या लिंक राेडच्या चाैपदरीकरणासाठी देखील सात काेटी रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे. लिंक राेडवरील पुलाचे काम देखील सध्या प्रगतीपथावर अाहे. त्यात अाता चाैपदरीकरणाच्या कामासाठी सात काेटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या रस्त्याचा प्रश्न देखीन मागी लागला अाहे. बुरूडगाव येथील सीना नदीवरील पुलाचे काम करावे, अशी बुरूडगावकरांची अनेक दिवसांची मागणी हाेती. या कामासाठी देखील जगताप यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला हाेता. या पुलाच्या कामासाठी साडेपाच काेटी रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बुरूडगावकरांची माेठी मागणी पूर्ण हाेणार अाहे.


आमदार जग्तापांचा पाठपुरावा....

  शासनस्तरावर वेळाेवेळी पाठपुरावा केल्यामुळे नगर शहर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी २० काेटी ५० लाख असा माेठा निधी अथसंकल्पात मंजूर झाला अाहे. या निधीमुळे नेप्ती रस्ता, लिंक राेड अाणि बुरूडगाव येथील सीना नदीवरील पुलाचे काम मागी लागणार अाहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया राबवून तातडीने कामांना सुरुवात करण्यात येणार अाहे. शासनस्तरावर सावजनिक बांधकाम विभागाकडे वेळाेवेळी पाठपुरवा केल्यामुळेच हाे माेठा निधी उपलब्ध झाला अाहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. 

 


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: बजेट२०२१ : अर्थसंकल्पात नगरला मिळाले २० कोटी ५० लाखांचे गिफ्ट...
बजेट२०२१ : अर्थसंकल्पात नगरला मिळाले २० कोटी ५० लाखांचे गिफ्ट...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCGd-5NxF0ZljmoMeZe4XgQ9uOOWnXXmM9Rr2jTsBX7ZsL0vEDoASgxbBhbzVHphyphenhypheneqqCX3P0ZR8EGoTq-k_0GF34-vNqyGAuyDfJvmUo4czHU0nNIjKMXkYnSrJmx0o7np_FCWJXTHwew/s320/%25E0%25A4%259C%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AA+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCGd-5NxF0ZljmoMeZe4XgQ9uOOWnXXmM9Rr2jTsBX7ZsL0vEDoASgxbBhbzVHphyphenhypheneqqCX3P0ZR8EGoTq-k_0GF34-vNqyGAuyDfJvmUo4czHU0nNIjKMXkYnSrJmx0o7np_FCWJXTHwew/s72-c/%25E0%25A4%259C%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AA+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE+.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post_9.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post_9.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content