Advt

advt top 2

चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण; डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्याचा पोलीस मित्र फोर्सचा निर्धार!

अहमदनगर : प्रतिनिधी वृक्षारोपण अभियानात सहभागी झालेले पोलीस मित्र फोर्सचे चेअरमन प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्...

अहमदनगर : प्रतिनिधी
वृक्षारोपण अभियानात सहभागी झालेले पोलीस मित्र फोर्सचे चेअरमन प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा अध्यक्ष शरद महापुरे व इतर.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तर वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांचे गेलेले प्राण, ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यात असे संकट पुन्हा ओढवू नये व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत पोलीस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पृथ्वीवर ऑक्सिजनचा एकमेव स्त्रोत असलेल्या झाडांचे रोपण करुन ती जगविण्याची जबाबदारी उचलून डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 

यावेळी संघटनेचे चेअरमन प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा अध्यक्ष शरद महापुरे, मोहनदादा ठोंबे, ऋषीकेश थोरात, प्रशात गांधी, वैभव आव्हाड, सचिन साळवे, अमित लोखंडे, ऋषीकेश गोपाळघरे, उमेश वाळके, इरफान पठाण, राजू भाकरे, जावेद सय्यद, संजय खडके, पोर्णिमा भाकरे, सायली भाकरे, दिव्या रोकडे, रेबिका भाकरे, ऋतूजा सरोदे आदी उपस्थित होते.

प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, एक दिवसाचा पर्यावरण दिन साजरा करण्याऐवजी वर्षभर पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. पर्यावरण दिवस वर्षभर साजरा होण्याची गरज आहे. एक दिवसच पर्यावरणाचे महत्त्व व कार्यक्रम नको आहे. या भावनेने पोलीस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) योगदान देणार आहे. निसर्गात प्रत्येकाचे सुख, समाधान सामावलेले आहे. कोरोनात ऑक्सिजन नसल्याने अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी व ऑक्सिजनसाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अनिल गायकवाड यांनी 'जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे'. वृक्षरोपण ही लोकचळवळीचा भाग म्हणून पुढे आली पाहिजे. यासाठी सर्वांना योगदान देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण; डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्याचा पोलीस मित्र फोर्सचा निर्धार!
चांदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण; डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्याचा पोलीस मित्र फोर्सचा निर्धार!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgJ-bjS4ViWG8lUpskCwZmAS6TlXMcTYS7e-TmdGs4derLxu75nKYv67sISwZT3mNYT-eq0ckT3FmhOoE6-RXe1PyvXGihCkuoifE55IPsgCQQ_vx1wpkpMtVyt3q4Esv7qVtKXEcgENkHV/s320/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2583%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B7%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A3+%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25AC%25E0%25A5%2580%25E0%25A4%25AC%25E0%25A5%2580+.jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgJ-bjS4ViWG8lUpskCwZmAS6TlXMcTYS7e-TmdGs4derLxu75nKYv67sISwZT3mNYT-eq0ckT3FmhOoE6-RXe1PyvXGihCkuoifE55IPsgCQQ_vx1wpkpMtVyt3q4Esv7qVtKXEcgENkHV/s72-c/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2583%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B7%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A3+%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25AC%25E0%25A5%2580%25E0%25A4%25AC%25E0%25A5%2580+.jpeg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/06/blog-post_38.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/06/blog-post_38.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content