Advt

advt top 2

'मोदी बाबू हो गया ना पेट्रोल बेकाबू' पहा, कोणी दिला हा नारा...

 नवी दिल्ली :  तृणमूल कॉंग्रेसचे नेते, कामगार मंत्री बचाराम मन्ना यांनी एधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढली. पश्चिम बंगालच्या कामगार म...

 नवी दिल्ली : 

तृणमूल कॉंग्रेसचे नेते, कामगार मंत्री बचाराम मन्ना यांनी एधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढली.

पश्चिम बंगालच्या कामगार मंत्र्यांनी आज देशात वाढत्या इंधनाच्या दरावाढीच्या निषेधार्थ 38 किमी सायकल चालविली. कोलकाता येथे राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पोहचण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे नेते बचाराम मन्ना यांनी हुगलीच्या सिंगूर येथील घरून सायकल रॅलीचे आयोजन केले होते. आजच्याच दिवशी कोलकत्ता येथे पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने बचाराम मन्ना यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी अभिनव आंदोलन केले. 

मंत्री बचाराम मन्ना यांच्यासमवेत शेकडो तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. सायकलला विविध फलक लावण्यात आले होते ज्यावर "मोदी बाबू, पेट्रोल बेकाबाबू" असे बंगाली भाषेत लिहिलेले होते.

https://twitter.com/mlabecharam/status/1412616724088643589

श्री मन्ना यांनी ट्विटरवर 'सायकल मार्च'ची छायाचित्रे शेअर केली. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर 100.23 रु. आहे.

कामगार मंत्री श्री मन्ना यांनी 2008 मध्ये, टाटा नॅनो प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला होता. ते सकाळी ८ वाजता घराबाहेर पडले, कोलकाता येथील विधानसभा भवनात अधिवेशात उपस्थित राहण्यासाठी दुपारी १२ वाजता पोहोचले, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. 

"इंधन दरामध्ये झालेली वाढ ही नरेंद्र मोदी सरकारचे अपयश आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडल्या आहे. आम्ही याचा निषेध करत आहोत," असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. केंद्राचे भाजपाप्रणित सरकार सर्वसामान्यांची आर्थिक लुट करत आहे, असा दावा मंत्री बचाराम मन्ना यांनी केला. बंगाल सरकार आपल्या कल्याणकारी प्रकल्पांमध्ये सर्वसामान्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जूनमध्ये तब्बल 16 किंमती  वाढविण्यात आल्या. मूल्यवर्धित करामुळे भारतातील सर्व राज्यांमध्ये इंधन दर बदलतात.


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: 'मोदी बाबू हो गया ना पेट्रोल बेकाबू' पहा, कोणी दिला हा नारा...
'मोदी बाबू हो गया ना पेट्रोल बेकाबू' पहा, कोणी दिला हा नारा...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdGGaxKt-hbY_kmkhJsBQGRaD4N3psyEGBhm9RYCVCLfPZOeGv3lFdMjcEga8PD1AEVdyE6axLlGL2t90AOuOhTJCeofuRrQZhtkkmhVboIDYLRsgayY7EMaKv9GlcF4knZmAbePmsaRlk/s320/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdGGaxKt-hbY_kmkhJsBQGRaD4N3psyEGBhm9RYCVCLfPZOeGv3lFdMjcEga8PD1AEVdyE6axLlGL2t90AOuOhTJCeofuRrQZhtkkmhVboIDYLRsgayY7EMaKv9GlcF4knZmAbePmsaRlk/s72-c/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/07/blog-post_7.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/07/blog-post_7.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content