Advt

advt top 2

..'त्या' प्रकरणी फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... लिहले...

अहमदनगर : प्रतिनिधी  पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा देण्याच्या प्रकरणाने आता उचल खाल...



अहमदनगर : प्रतिनिधी 

पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा देण्याच्या प्रकरणाने आता उचल खाल्ली आहे. कारण, आता याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या क्लिपमुळे पारनेरसह राज्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलेला असतानाच आता फडणवीस यांनी म्हटलेय की, नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार श्रीमती ज्योतीताई देवरे यांनी केलेले अतिशय गंभीर आरोप, आत्महत्येचा इशारा देणारी त्यांची ऑडिओ क्लिप, एकूणच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हस्तक्षेप करून त्यांना न्याय देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र दिलेले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1428680692293013516?s=20

या पत्राची पत्र फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. एकूणच यानिमित्ताने आता राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार निलेश लंके यांची याप्रकरणी आपली बाजू मांडणारी ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यातून लंके यांनी तहसीलदार देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याकडे लक्ष वेधताना असे क्लिप व्हायरल करणे हा केविलवाणा प्रकार असल्याचे म्हटलेले आहे.

COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: ..'त्या' प्रकरणी फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... लिहले...
..'त्या' प्रकरणी फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... लिहले...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2DVKV7eYmPfnx9gOaWSinUPwWVPvHkd4kpuRFRmk6jihI71Lnm1_hwC3I9E7eJRlZq65WeUiKeonITxkrll9umTskxfr5Q29JnjxM98x8-scQlIIzeSVppeplvpgW7jyJKtbbYcDjLdY2/s320/fadnvis.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2DVKV7eYmPfnx9gOaWSinUPwWVPvHkd4kpuRFRmk6jihI71Lnm1_hwC3I9E7eJRlZq65WeUiKeonITxkrll9umTskxfr5Q29JnjxM98x8-scQlIIzeSVppeplvpgW7jyJKtbbYcDjLdY2/s72-c/fadnvis.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_91.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_91.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content