Advt

advt top 2

अबब ! जिल्हा परिषद पदाधिकार्यांना मिळते 'इतके' मानधन; पहा किती आहे तरतूद

 अहमदनगर :   अहमदनगर जिल्हा परिषदेने नुकतीच २६ मार्च रोजी सन २०२१ – २२ वार्षिक खर्चाच्या अंतिम अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले आहे....

 अहमदनगर : 



अहमदनगर जिल्हा परिषदेने नुकतीच २६ मार्च रोजी सन २०२१ – २२ वार्षिक खर्चाच्या अंतिम अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले आहे. जिल्हा परिषदेकडे या आर्थिक वर्षात ३८ कोटी ९२ लाख रु. निधी जमा होईल, असा अंदाज आहे. या प्राप्त अहवालानुसार हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यात पदाधिकाऱ्यांचे मानधन आणि प्रशासकीय बाबींवरील खर्चाची एकूण रक्कम १ कोटी ६१ लाख एवढी मोठी आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आणि त्यांचा प्रवास भत्ता समाविष्ट आहे. 

आपणही जाणून घेऊयात की, कोणत्या पदाधिकाऱ्याला किती मानधन आणि प्रवासभत्ता मिळतो? 

खर्चाचा तपशील 

रक्कम

जिल्हा परिषद अध्यक्ष मानधन

२०,००० (प्रतिमाह)

उपाध्यक्ष मानधन

१५,००० (प्रतिमाह)

सभापती जिल्हा परिषद मानधन

१२,००० (प्रतिमाह)

सभापती पंचायत समिती मानधन

१०,००० (प्रतिमाह)

उपसभापती पंचायत समिती मानधन

 ८,०००  (प्रतिमाह)

जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा प्रवास भत्ता

४०,००० वार्षिक

उपाध्यक्ष व सभापती यांचा प्रवास भत्ता

१,५०,००० वार्षिक

सभापती पंचायत समिती यांचा प्रवास भत्ता

३,५१,८०० वार्षिक

उपसभापती पंचायत समिती यांचा प्रवास भत्ता

२,७३,६०० वार्षिक

अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना घरभाडे

०००० रुपये.

जिल्हा परिषद सदस्यांना प्रवास भत्ता (जि. प. सभा )

११,४५,००० वार्षिक  

पंचायत समिती सदस्य प्रवास भत्ता (पं. स. सभा )

१८,१७,६०० वार्षिक

जिल्हा परिषद सदस्यांना मतदार संघात फिरतीसाठी प्रवासभत्ता  

२५,००,००० वार्षिक  

सादील खर्च ( स्टेशनरी खर्च ) (अध्यक्ष व सभापती)

३२,००,००० वार्षिक

सादील खर्च ( स्टेशनरी खर्च ) (पं. सभापती)

१६,२०,००० वार्षिक

जिल्हा परिषद आम सभेसाठीची तरतूद

१,३३,००० वार्षिक

जि. प. सदस्य व पं. समिती सदस्य यांच्यासाठी प्रशिक्षण

१,६०,००० वार्षिक

ई प्रशासन लॅन, व्हिडिओ कॉन्फरंसिंगप्रणाली, आधारबेस बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली देखभाल व दुरस्ती खर्च   

७,५०,००० वार्षिक

    

अहमदनगर जिल्हा परिषदेचा असा एकूण अनिवार्य असणारा खर्च १ कोटी ६१ लाख १ हजार रुपये इतका आहे.  


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: अबब ! जिल्हा परिषद पदाधिकार्यांना मिळते 'इतके' मानधन; पहा किती आहे तरतूद
अबब ! जिल्हा परिषद पदाधिकार्यांना मिळते 'इतके' मानधन; पहा किती आहे तरतूद
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjTaiZPT1N3RClwN2-txzyddm5qL8OVprIahbg-3Xq7nJzsgMwAxWluvmibFHH7CDQOtOK5omkZXdifh2UM-EH6c0tW70nCOJeX9b0VVXqBAsUpNdNa8ddrU4htRSsZFf5i2ndKwHUHaUW/s320/zp+ahm+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjTaiZPT1N3RClwN2-txzyddm5qL8OVprIahbg-3Xq7nJzsgMwAxWluvmibFHH7CDQOtOK5omkZXdifh2UM-EH6c0tW70nCOJeX9b0VVXqBAsUpNdNa8ddrU4htRSsZFf5i2ndKwHUHaUW/s72-c/zp+ahm+.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content