Advt

advt top 2

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपाचा बहिष्कार ; निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा पंकजा मुंडेचा आरोप

प्रतिनिधी : बीड जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज २० मार्चला मतदान होणार आहे. एकूण निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक...



प्रतिनिधी : बीड जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज २० मार्चला मतदान होणार आहे. एकूण निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधार्यांनी लोकशाही मुल्यांचा अवमान केला आहे. कोरम पूर्ण करता येईल इतके उमदेवार नाहीत. अशा स्थितीत सुरळीतपणे चालू असलेल्या संस्थांवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा डाव आहे, हा डाव हाणून पाडण्यासाठी भाजप मतदानावर बहिष्कार टाकत आहे, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पक्षातील मोजक्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. 

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या,‘या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर झाला. सेवा सोसायटीचे उमेदवार बाद केले. सहकारमंत्र्यांवर दबाव आणून अन्याय केला गेला. सत्ताधारी मंडळींनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली आहेत.’ 

पत्रकार परिषदेस माजी आमदार भीमसेन धोंडे, सुभाषचंद्र सारडा, राजाभाऊ मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, अशोक लोढा आदी उपस्थित होते.


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपाचा बहिष्कार ; निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा पंकजा मुंडेचा आरोप
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपाचा बहिष्कार ; निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा पंकजा मुंडेचा आरोप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizdHp02qZdfsOebfHS7hotZt-_g_DGWmS9_27Fs1IlRy7JbYweGN0VOm62lka7mbIoAG1aUoU7HU4M_UUG9FiJMNn9vSf-yqslSMXKB7Mt6mlKWyQ7Sxh2Q5wPo2w9pKm4X4Yz6y7oGqrC/s320/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%2582%25E0%25A4%2595%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2581%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2587+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizdHp02qZdfsOebfHS7hotZt-_g_DGWmS9_27Fs1IlRy7JbYweGN0VOm62lka7mbIoAG1aUoU7HU4M_UUG9FiJMNn9vSf-yqslSMXKB7Mt6mlKWyQ7Sxh2Q5wPo2w9pKm4X4Yz6y7oGqrC/s72-c/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%2582%25E0%25A4%2595%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2581%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2587+.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post_20.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post_20.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content