Advt

advt top 2

Goa Municipal Election 2021 कॉंग्रेसने मारली ‘बाजी’; भाजप उमेदवार पराभूत झाल्याने पालिका हातून निसटली...

पणजी :  गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेसह ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी  (दि. २२) झाली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ...



पणजी : 

गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेसह ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी  (दि. २२) झाली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेल्या साखळी पालिकेच्या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने साखळी पोटनिवडणुकीत बाजी मारून भाजपला धक्का दिला आहे. 

साखळी पालिकेतील प्रभाग क्र. ९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत होती. पक्षीय पातळीवर निवडणूक झाली नसली तरी दोनच उमेदवार या रिंगणात असल्याने या निवडणुकीला भाजप विरुद्ध काँग्रेस असे लढतीचे स्वरूप आले होते.

भाजपकडून दशरथ आजगावकर निवडणूक रिंगणात होते. त्यांच्यासमोर कॉंग्रेसने रमेश आमशेखर यांना उमेदवारी दिली होती. धर्मेश सगलानी आणि प्रवीण ब्लेगन यांच्या नेतृत्वाखाली आमशेखर रिंगणात होते. भाजपाकडे ५ आणि कॉंग्रेसकडे ५ असे संख्याबळ असल्याने या पोटनिवडणुकीवर सत्तेची समीकरणे अवलंबून होते. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेसाठी केली होती. 

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच या निवडणुकीच्या प्रचाराची सर्व सूत्रे एकवटलेली होती. काँग्रेसने ही जागा आपल्याकडे खेचत डॉ. सावंत यांना आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे. या विजयाने साखळी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा लागला असून ही भाजपसाठी आत्मचिंतनाची बाब बनली आहे.

 भाजपने केवळ ही पोटनिवडणूक गमावली नाही तर पालिकाही त्यांच्या ‘हातून’ निसटली आहे.  


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: Goa Municipal Election 2021 कॉंग्रेसने मारली ‘बाजी’; भाजप उमेदवार पराभूत झाल्याने पालिका हातून निसटली...
Goa Municipal Election 2021 कॉंग्रेसने मारली ‘बाजी’; भाजप उमेदवार पराभूत झाल्याने पालिका हातून निसटली...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh660SPc0xqpSoRekzzbzZu0BPZ-coJj7NvYyN1z0SVI2KDQMy-T0pdUScG4b9TJDfF4kilgg-VVR4OhXSsxgmzRKDDrEcF7e_wnnp2tryeMe-jAaOzFOWXpUxQ3yT1f23PoPY3jYlHtTI3/s320/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%2582%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE+-+%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259C%25E0%25A4%25AA+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh660SPc0xqpSoRekzzbzZu0BPZ-coJj7NvYyN1z0SVI2KDQMy-T0pdUScG4b9TJDfF4kilgg-VVR4OhXSsxgmzRKDDrEcF7e_wnnp2tryeMe-jAaOzFOWXpUxQ3yT1f23PoPY3jYlHtTI3/s72-c/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%2582%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE+-+%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259C%25E0%25A4%25AA+.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/03/goa-municipal-election-2021.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/03/goa-municipal-election-2021.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content