महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री तथा अ...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग व व्यवसायांना चालना देण्याच्या दृष्टीने नागरिकांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून होते.
COMMENTS