Advt

advt top 2

कार मिळणार असल्याचे सांगून पाच लाख रुपयांना गंडा; तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर :   वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने आणि आमिषांना बळी पडल्याने अनेकांची फसवणूकीचे अनेक प्रकार आजूबाजूला घडत असतात. लोकांना विविध स्कीम आ...

सोलापूर : 

वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने आणि आमिषांना बळी पडल्याने अनेकांची फसवणूकीचे अनेक प्रकार आजूबाजूला घडत असतात. लोकांना विविध स्कीम आणि लाभाच्या योजना सांगून गंडवनाऱ्या ठगांच्या टोळ्या विविध शहरात कार्यरत आहेत. फसवणूक झालेले अनेक जण तर तक्रारीच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे या टोळ्या मोकाट असल्याचे चित्र आहे. मात्र, सोलापूर येथील शनिवार पेठ पानगल हायस्कूल भागातील एका युवकाला तब्बल पाच लाखांना गंडा घालणाऱ्या ११ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर शहरात ‘या’ घटनेची चर्चा रंगली आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, १२ जानेवारी रोजी कादीर म. साबीर दरूद यांनी ३९० रुपयांचे दोन ट्रिमर ऑनलाइन बुकिंग केले होते. १९ जानेवारी रोजी त्यांना घरपोच डिलिव्हरी झाली. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पैसे ऑनलाइन पाठवले. २४ जानेवारी रोजी स्नॅपडील कंपनीकडून मोबाइलवर मेसेज आला की, तुम्ही स्नॅपडील कंपनीची खरेदी केल्यामुळे कंपनीच्या लकी ड्रॉव्दारे तुम्ही विजेते झाला असून, दोन नंबरचे बक्षीस मिळाले आहे. बक्षीसापोटी नवीन स्विफ्ट डिझायर कार मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांना एक नंबर देण्यात आला. त्यावर संपर्क साधला असता तुम्हाला नवीन कार नको असल्यास तुम्हाला कारचे पैसे मिळतील. पैसे पाहिजे की कार? अशी विचारणा त्यांनी केली असता कादीर यांनी कार हवी असल्याचे सांगितले. त्याची किंमत आठ लाख वीस हजार रुपये आहे असे सांगितले. 

अकरा जणांनी विविध कारणे सांगत कादीर यांना संवाद केला. २५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कार रजिस्ट्रेशन, डिलिव्हरी, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स, चेक क्लिअर करण्यासाठी विविध कारणे सांगत त्यांच्याकडून ५ लाख ३१ हजार रुपये आॅनलाइन घेतले. मात्र, कार मिळाली नाही. कालांतराने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

कादीर म. साबीर दरूद यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली, त्यावरून अभिषेक मंडल, अलोककुमार, चंदनकुमार, हुसेन अहमद चौधरी, रोहित शर्मा, राकेशकुमार, विक्रमकुमार राणा, मुकेशकुमार गुजर, पिंटू रजाक, संजयकुमार शहा, रमेश हर्ष चंद्रा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राऊत पुढील तपास करीत आहेत.

 


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: कार मिळणार असल्याचे सांगून पाच लाख रुपयांना गंडा; तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल
कार मिळणार असल्याचे सांगून पाच लाख रुपयांना गंडा; तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-1f8VWakvOQDMyRXkvRWGNEKvZMA3cXrWDpVnKzBhtPquEwuxqoCTYh6fE5uV8zCgL1skoi2-gnIzQsUAa2RygAu1HdFzdeqP2nWoIhhe421o41Okff6L2LxtCHyS2gOMJ5kLgxPJ_9JW/s320/fraud+1+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-1f8VWakvOQDMyRXkvRWGNEKvZMA3cXrWDpVnKzBhtPquEwuxqoCTYh6fE5uV8zCgL1skoi2-gnIzQsUAa2RygAu1HdFzdeqP2nWoIhhe421o41Okff6L2LxtCHyS2gOMJ5kLgxPJ_9JW/s72-c/fraud+1+.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/04/blog-post_15.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/04/blog-post_15.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content