प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयात झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपु...
प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयात झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील,आ.संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे,सरचिटणीस शहानवाज खान, सय्यद गालिब अली,अनिकेत राठोड, सुरेश बनसोडे, संध्याताई सोनवणे, साधनाताई बोरुडे, अशोक बाबर, गजानन भांडवलकर, किसनराव लोटके, संजय सपकाळ, सिताराम काकडे, प्रकाश भागानगरे, विजय गवाळे, तुषार टाक,फारूक रंगरेज, किसनलाल बेदमुथा, आबासाहेब सोनवणे, सबाजी गायकवाड, रुपेश काळेवाघ, गणेश बोरुडे, अमोल कांडेकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढीच्यादृष्टीने छोटेखानी बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले.
COMMENTS